हा..हा...हा....

एक कोल्हापुरी बाई दुरून येणाऱ्या बसला हात दाखवून थांबवते बस थांबते...
driver : बोला बाई कुठे जाणार..??
बाई: कुठ नाही...
driver : मग बस का थांबवली..??
बाई: नाही ओ पोरगा रडतोय जरा भोँगा वाजवून दाखवा की....
----------------------------------------------हा.... हा..... हा.......----------------------------------------------------
एकदा रशियन शास्त्रन्य 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरन ते निष्कर्श काढतात की 10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wire वापरत होते. त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत होते. त्यानंतर भारतीय 40000फीट खणतात त्याना काहीच सापडत नाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात.. . . . . . आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते.
-: Proud to be Indian :-
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
एक माणूस : बाळा तुझे वय काय ? . . . . ... मुलगा - घरी १४ वर्षे . शाळेत १२ वर्षे . train मध्ये ७ वर्षे . . . आणि facebook var १९ वर्षे ..
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
४ जन स्वर्गाच्या दारात उभे असतात.... पहिला :- देवा मी डॉक्टर आहे, आयुष्यभर लोकांची सेवा केली, मला येउदे न स्वर्गात.... देव :- नाही.. दुसरा :- देवा मी पुजारी आहे, रोज तुझी सेवा करतो, मला येउदे ना स्वर्गात... देव :- नाही.. तिसरा :- देवा मी नेता आहे, लोकांची सेवा करतो.. मला येउदे ना स्वर्गात... देव :- नाही.. चौथा :- देवा मी 'Engineering Student' होतो... देव :- बस कर वेड्या, आता रडवशील का?? चल ये आतमध्ये... ----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
विनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका - Funny_marathi_exam_paper_answer_sheet :) अ) १ ) …. थोडक्यात उत्तरे लिहा …. प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड कितीव कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामीतर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.
प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
प्रश्न – भारतीय पुरुष कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे ?
उत्तर – लोकसंख्या वाढविण्यात.
प्रश्न – पोलीस यंत्रणेचे मुख्य कार्य ?
उत्तर – हप्तावसूली.
प्रश्न – हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
उत्तर – ओला होईल.
प्रश्न – अमिताभ आणि जया मंदिरात काय करतात ?
उत्तर – अभिषेक.
प्रश्न – एका डोळ्याने दोन पक्षी दिसत असेल तर दोन डोळ्याने ?
उत्तर – चार.
ब ) १ ) प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे २ उदाहरण सांगा ?
उत्तर १ – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
उत्तर २ – जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ;तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते.
क ) १ ) अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ….
प्रश्न – देखा है पहली बार……………
उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसके पकड़.
प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा …………
उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
………………………… ड) व्याख्या करा .
१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़ेअंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.
२) महागाईची व्याख्या करा ….
उत्तर – ज्या गायी शरीराने महाकाय असून जास्त चारा खावून कमी दुध देतात त्यांना महागाई म्हणतात.
क ) १) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर - …….. काय झालं ?
…….. बाळ रडत होतं.
…….. एक कानशिलात दे त्याच्या.
…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.
ख ) १ ) अपूर्ण वाक्ये पूर्ण करा. ….
प्रश्न – पुरुष मोर्च्याचा नारा – हम सब ……………
उत्तर – नालायक है.
प्रश्न – महिला मोर्च्याचा नारा – हमारी मांगे …………
उत्तर – भरा करो.
ग ) इंग्रजी अनुवाद करा.. वीज गेली तर गेलीच गेली.
उत्तर – इलेक्ट्रिक वेंट तरवेंटच वेंट.
आंतरजालावरून साभार - ई-मेलफॉरवर्ड
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
प्रश्नोत्तरे: १.कावळा नेहमी सरळ का उडतो?..कारण..तो म्हणतो..उगाचच.."का-वळा?".. २.बगळा नेहमी एक पाय उचलून का उभा राहतो?...कारण..दोन्ही पाय उचलले तर पडेल ना !! ३.मुर्गी पहेले या अंडा ?...सोप्पं आहे..जिसका ऑर्डर पहेले दो वो पहेले आयेगा ना !! ४.फ्रान्स मधल्या गायी नेहमी आनंदी का असतात ?..कारण..त्यांच्या दुधाचे "चीज होते"!! ५.बैल रात्री गोठ्यात काय करतात?..सोप्पं आहे.."गाई गाई !!"
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
सगळ्यांनी सावध राहा!! आपल्या घराची आणि बाथरुमची कडी लावून ठेवा!! कारण . .. . . कारण . . कारण . . . . . HARPIC वाले DIRECT बाथरुम मध्ये शिरतात!!!
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
Wife: इतने लेट कैसे ? Husband: वो क्या होगया ना की एक आदमीकी १००० रुपये की नोट गूम हो गयी थी Wife: अच्छा ... तो तुम क्या उसे धुंड ने में मदद कर रहे थे ? Husband: नहीं ... मै उस नोट पे खड़ा था
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरा सारखे असते.. . . . . म्हणुन जर मुलाने, I Love You म्हटले.. . . . . कि मुली लगेचं, चप्पल काढतात
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
एकदा ऑफिसमध्ये झंप्याने चुकून बॉसच्या केबिनमध्ये फोन लावला. झंप्या : ए...दोन मिनिटांत माझ्या टेबलवर कॉफी आणि बिस्कीटचा पुडा पाठवून दे. बॉस : (चिडून) व्हॉट नॉनसेन्स...तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते? झंप्या : नाही. बॉस : मी या ऑफिसचा बॉस बोलतोय. झंप्या : पण, तुम्हाला माहितीय का तुम्ही कुणाशी बोलताय ते? बॉस : नाही. झंप्या : थँक गॉड...बाय.... फोन कट
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
पुन्हा पुणेरी तडका: जोशीकाका रिक्षावाल्याला: सदाशिव पेठेत नेतोस का? रिक्षावाला: ४० रुपये होतील. जोशीकाका: १० रुपये देतो... रिक्षावाला: १० रुपयात कोण नेईल? जोशीकाका: बस मागे, मी नेतो....!!! .
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
एक सरदारजी टॅक्सीतून घरुन विमान तळाकडे निघाला होता. पण जाता जाता एका जागी मधेच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली. सरदारजी - काय झालं? ड्रायव्हर - साहेब आता आपण पुढे जावू शकणार नाही ... कारण पेट्रोल संपलं आहे.. काही हरकत नाही ... मग टॅक्सी मागे घरी परत घे...
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
मुलगा मुलीला बघायला येतो, मुलगी: तुला काय येतं? मुलगा: मला घाम येतो. तुला काय येतं? मुलगी: मला गाता येतं. मुलगा: मला गाऊन दाखव.. मुलगी: गाऊन वाळत टाकलाय.. मुलगा: ठीके वाळू दे. मग मुलगी त्याला मुठभर वाळू आणून देते.....!
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
काही मुलं, मुलींना'आयटम'म्हणून बोलतात, जे मुलींना बिलकुल आवडत नाही.. पण रागावण्याचं कारणचं नाही, कारण..., त्यातला छुपा गर्भित अर्थ असा होतो.. आयटम म्हणजे माल, माल म्हणजे पैसा.. आणि पैसा म्हणजे लक्ष्मी, आणि मुलीला तर घराची लक्ष्मी म्हणतात.. मग रागवायचा प्रश्न येतोचं कुठे ? "रिश्ता वही सोच नई"
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
मास्तर : सगळ्यात अदबशीर आणि शिस्तीत वागणारा प्राणी कोणता सोम्या : मास्तर मांजर आश्चर्याने मास्तर : कसे रे ? . . . . . सोम्या : मास्तर माझी मांजर घरात यायच्या आधी विचारते ' मी ये ऊ '( म्याऊ ) मग घरात घुसते.......
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
मुली सुंदर का दिसतात??? . मेक अप मुळे... . चूक... ... . चांगल्या कपड्यांमुळे... . चूक... मुली सुंदर का दिसतात त्या,मुलांच्या चांगल्या imagination मुळे...!
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन... बॉयफ्रेण्ड : का? गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तरलॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास..... झालीस तर लग्न लावून देईन !!
----------------------------------------------हा.... हा..... हा.......-------------------------------------------------
चमनलाल- माझी बायको कालच वारली , मी खुप प्रयत्न केला की माझ्या डोळ्यात पानी यावे ... पण डोळ्यात पानी येतच नाही ... मी काय करू ? मणिराम- काही नाही ... फक्त कल्पना कर की तुझी बायको परत आली आहे.
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
जोक समजला तरच लाईक करा... बायको(नवरयाला चिडून ): तुम्ही मला लग्नापूर्वी का नाही सांगितल कि तुमची राणी नावाची पहिली बायको आहे... नवरा : अग मी तुला बोललो होतो ना राणीसारखं ठेवेन तुला...
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
मुलगा : मी तुझा हात पकडू का ? मुलगी : नको ? मुलगा : का ? मुलगी : कारण तू माझा हात सोडून जाताना मला जास्त वेदना देतात मुलगा :(मनातल्या मनात ) बाप रे मी तर अक्टिंग करत होतो हि तर ओवरअक्टिंग करायला लागली
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एकदा रशियन शास्त्रन्य 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरुन ते निष्कर्ष काढतात की 10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wire वापरत होते. त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत होते. त्यानंतर भारतीय 40000फीट खणतात त्यांना काहीच सापडत नाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात.. . . . . . आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते. . . . . . Moral:-मोरल वगेरे बाजूला आधी सलाम भारत. आपल्या समोर कोणी नाही :) East Or West India Is The Best :)
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक लड़की ट्रैन में चढ़ी और एक engg student लडके से बोली.. लडकी :- क्या मैं आपके पास बैठ सकती हूं..?? engg.stdnt :- जी जरूर, पूरी सीट आपकी ही है. लड़की :- क्या मैं आपकी बोतल से पानी पी सकती हूं..?? engg.stdnt :- ओह्ह, यह तो मेरा सौभाग्य है.. लड़की :- भैय्या, अगला स्टेशन कौन सा है..?? engg.stdnt (गुस्से में) :- मेरे बाप ने मेरे दिमाग में जीपीएस नहीं लगा रखा है, जल्दी से सीट खाली कर, मुझे नींद आ रही है...
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एकदा रशियन शास्त्रन्य 10000 फीट खणतात, त्यांना copper wire सापडते त्यावरन ते निष्कर्श काढतात की10000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज copper wireवापरत
होते. त्यानंतर अमेरिकन 20000 फीट खणतात त्यांना optical fibre सापडते. ते सांगतात 20000 वर्षांपुर्वी आमचे पुर्वज optical fibres वापरत
होते. त्यानंतर भारतीय 40000फीट खणतात त्याना काहीच सापडतनाही. त्यावरून ते निष्कर्ष काढतात..
.
.
.
.
.
आमचे पुर्वज 40000 वर्षांपुर्वी wireless technology वापरत होते.
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
"एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरीलबोलणेऐकत असतो,
मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम
मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर ....... मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत
कापणारा मीच आहे, .... पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.
तात्पर्य :-
१) अब्दुल कलाम,सचिन तेँडुलकर,आमीर खान हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.
२) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणारनाही.
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
बंड्या:मी तुला कीस करु? बायको:नको.!! बंड्या:तुला नवीन साडी आणतो आता तरी किस करु? बायको:नको.!! बंड्या:तुला नवीन कार गिफ्ट देतो बायको:तरीपण नाही. इतकं ऐकुन त्याचा पोरगा जागी होतो आणी म्हणतो, "बाबा, तुम्हि मला किस करु शकता पण मला फक्त एक सायकल पाहिजे"...
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
मास्तर: मुलांनो, डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यात काय साम्य आहे?
सदू : ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.
मास्तर : काय ते?
सदू : आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
आत्ताच हसून घ्या नंतर हसायला येणार नाही
.
. . . ... एका पेरूच्या झाडावर १० आंबे आहेत.
त्यातले ५ चिकु मी काढून घेतले. तर त्या झाडावर किती मोसंबी शिल्लक राहतील?
.
.
.
.
.
.
विद्यार्थीः १० हत्ती.
सरः वा,तू बरोबर कसे ओळखलेस?
.
.
.
.
.
विद्यार्थीः कारण मी डब्यात मेथीचीच भाजी आणलीय. .
.
.
.
.
.
तात्पर्य: रोज ब्रश करानाहीतर घरात उंदीर येतात..

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
कॉलेज अॅडमिशनचे दिवस असतात. एक विद्यार्थी एका कॉलेजचा फॉर्म भरतो. फॉर्म भरून परत जाताना तो सहज म्हणून गेटवरील वॉचमनकडे चौकशी करतो. ... "का हो, हे कॉलेज चांगलं आहे ना?" वॉचमन : चांगलं काय म्हणताय, जबरदस्तच आहे म्हणा ना. मी बघा इथूनच कॉलेज केलं आणि लगेच नोकरी पण मिळाली मला इथे.
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
प्रियकर - मी तुझ्यावर पवित्र प्रेम केले अजून तुला touch देखील नाही केला तरीही उद्या जर तू दुस-याशी लग्न केले तर मी काय समजायचे ? प्रेयसी - दैवाने दिले अन कर्माने नेले
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
दिनूची प्रेयसी दिनू ला पत्र पाठवते... प्रिय दिनू,,,,,,, जेव्हा पासून तुझ्याशी नाते तोडले आहे तेव्हापासून एक दिवसही सुखाने गेला नाही, रात्रभर तलमलत असते, माझ्या चुकुची जाणीव मला झाली आहे, तू खरच चांगला मित्र आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, आणि हो जाता जाता, तुला १ कोटीची LOTTARY लागल्याबद्दल अभिनन्दन...
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक प्रेमीयुगल नदीकिनारी एकांतात गुजगोष्टी करत असते. प्रियकर : प्रिये, हे किलबिल करणारे पक्षी, हा गुणगुण गाणारा वारा, हा झुळझुळ वाहणारा झरा आणि हा सुखद एकांत बघून तुला काय वाटते? प्रेयसी(लाडात येऊन): मला ना ..असे वाटते कि घरचे तुंबलेले बादलीभर कपडे इथे चांगले धुऊन काढले असते
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एकदा एक मुलगी एका मुलाला विचारते,'' आपल्याकडे वजन, उंची , अंतर , वेग इत्यादी मोजायला युनिट्स आहेत. पण प्रेम, मैत्री , आनंद मोजायला काहीच नाहीये. असे का??????? मुलगा थोडा वेळ विचार करतो....... तिला स्वतःच्या कुशीत घेतो आणि डोळ्यात डोळे घालून म्हणतो," हे बघ, बोअर करु नकोस."!!!!!!!!
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक चित्ता सिगारेट ओढत होता ! १ उंदीर म्हणाला -"माझ्या बंधू सोड हि नशा, माझ्या सोबत ये , बघ हे जंगल किती सुंदर आहे ." चित्त्याने विचार केला,आणि उंदरा सोबत निघाला . पुढे हत्ती ड्रग्स घेताना दिसला उंदीर -"हत्ती माझ्या मित्र सोड हि नशा ...." हत्ती सुद्धा सोबत निघाला पुढे १ वाघ विस्की चा पेग बनवत होता , उंदीर त्याला तेच म्हणाला ... वाघाने ग्लास बाजूला ठेवला , उंदराच्या ५ -७ कानाखाली वाजवल्या .. हत्ती -"अरे उंदीर चांगला सांगतोय का मारलेस बिचार्याला ?" वाघ -"हा जेव्हा जेव्हा देशी पितो ...तेवा असेच बोलतो , ३ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय मी याच्यासोबत !!
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एकदा ४ महाविद्यालयीन तरुणांना देव भेटला आणि म्हणाला - "मी तुम्हाला १ कोटी रुपये दिले तर तुम्ही काय करणार ?" पहिला - मी ते पैसे बँकेत 'फिक्स डीपोझिट' मध्ये ठेवेल आणि त्याच्या व्याजावर माझा चरितार्थ चालवेल.
दुसरा - मी ते पैसे शेअर बाजारात गुंतवेल आणि 'ते वाढतील' याची तरतूद करेल.
तिसरा - मी ते पैसे वापरून स्वतची कंपनी टाकेल आणि ती कंपनी हळूहळू मोठी करेल.
चौथा - मी ते पैसे लोकांमध्ये वाटून टाकील.
देव 'चौथ्यावर' जाम खुश झाला आणि देवाने त्याला खरोखरच १ कोटी रुपये दिले.
काही वर्षांनी -
पहिला - 'सामान्य माणूस' म्हणून जगला आणि शेवटी महागाईला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
दुसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून ते शेअर बाजारात लावू लागला आणि नंतर शेअर दलाल झाला.
तीसरा - स्वकष्टाने काही पैसे कमवून त्याने स्वत:ची कंपनी काढली आणि आता तो एक छोटासा उद्योजक आहे.
चौथा - आज एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. तो आजही पैसे वाटतो आणि त्याच्या पैसे वाटण्याच्या सोहळ्याला 'निवडणुका' असे गोंडस नाव मिळालेआहे..
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक कंजुस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. ती मुलगी मुलाला म्हणते, " मझे बाबा झोपल्यावर मी एक नाणे खाली टाकिन..मग तू वर ये." रात्री नाणे पडण्याचा आवाज येतो...पण मुलगा तासभर उशीरा येतो. ती मुलगी विचारते का तो सांगतो की तो ते नाणे शोधत होता.... ती म्हणते, "कशाला कष्ट घेतलेस? मी त्याला धागा बांधून ते... खाली सोडले आणि आवाज आल्...यावर पुन्हा वर ओढून घेतले
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक माणूस मुंबई हून पुण्याला गाडी घेऊन निघाला होता. त्याने विचार केला कि आपण जुन्या रस्त्याने जरा निसर्ग बघत जावूया. तो ज्यावेळी डोंगरावर पोहोचला त्यावेळी त्याची गाडी बंद पडली. तो आता अश्या ठिकाणी होता जिथून त्याला काहीही जवळ न्हवतं. थोड्याच वेळात अंधार पडला आणि पाऊस सुद्धा चालू झाला. रात्र पुढे सरकत होती पण त्या रस्त्याने कोणी सुद्धा जात न्हवतं. ... ... अचानक एक गाडी त्याच्याकडे येताना त्याला दिसली. त्यांनी काही विचार न करता गाडीत पाठीमागच्या सीटवर बसला आणि धन्यवाद करण्यासाठी तो पुढे सरकला. आणि पाहतो तर काय? समोर कोणीच नाही..पण गाडी मात्र चालत होती. गाडी सरळ चालायची आणि वळणावर ज्यावेळी असे वाटायचे कि आता गाडी धडकतेय त्या वेळी अचानक एक हात खिडकीतून समोरून यायचा आणि गाडी वळवायचा. तो खूप घाबरला. त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. देवाकडे सतत प्रार्थना करू लागला. अचानक एका वळणावर त्याला एक उजेड दिसला. गाडी हळू झालेली पाहून पटकन गाडीतून उतरला आणि सरळ त्या उजेडाकडे धावत सुटला. तो एक छोटा धाबा होता. धाब्यावर जावून पाणी प्याला आणि तो सर्व लोकांना त्या खतरनाक अनुभवाबद्दल सांगू लागला. धाब्यावर गाढ शांतता पसरली. आणि इतक्यात संता आणि बंता तेथे आले. संता त्या माणसाकडे बोट दाखवून बंताला म्हणाला ' हाच बघ तो वेडा जो आपल्या गाडीत बसला होता ज्यावेळी आपण ती ढकलत होतो'
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
मला माफ करा पण हे सहन करायचा बाहेर ची गोष्ट आहे... एकदा १ मुलगा एका डॉन वर चोरीची केस करतो, दुसऱ्या दिवशी डॉन ची माणसे(गुंडे) त्या मुलाच्या घरी येऊन धमकी देतात.. " केस मागे घे, नाहीतर..." . . . . . . . .. मग तो मुलगा घाबरून पोकेट मधून फनी काढतो आणि, . . . केस मागे घेतो
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू.
बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा.
चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा.
ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाखू चघळत तिरकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस.
विद्यार्थी : आपल्या शिक्षकांना काहीही ज्ञान नाही असे मानून आत्मकेंद्रित करत राहणारा एक जीव.
कार्यालय : घरगुती ताण-तणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा.
जांभई : विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी.
कपबशी : नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू.
कॉलेज : शाळा व लग्न या मधीलवेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण.
चंद्र : कवीच्या हातात सापडलेला दुर्दैवी प्राणी.

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
आता खोटेपणाचाही परमावधी !!!
महापालिकेच्या शाळेतल्या गणप्याने कालही शाळेला बुट्टी मारली. आज शाळेत आल्या आल्या जोशी मास्तरांनी फैलावर घेत विचारले.
" का रे गणप्या, काल का नाही आला शाळेला?"
खाली मुंडी घालुन हळुच आवाजात गणप्या उत्तरला,
... " काल माझा बा मेला"
हे ऐकुन मास्तरांचा संताप अनावर झाला.
" प्रत्येक वेळेस गणप्या तु माय मेली, कधी बा मेला म्हणतोस. किती वेळा असे किती दिवस खोटे बोलणार रे तु?"
"म्या खोटं नाही बोलत मास्तर, तुमच्यागळ्याची आन घेवुन सांगतोय. माझा बाप मेला कि माय दुसर लगीन करतीया अन माय मेली कि बा दुसरी माय आणतुया.
ह्यात माझ्या शिक्षणाचा बोऱ्या वाजतुया. आता म्या तरी काय करणार?ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

एक मित्र : अरे तू आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वहिनीला हिर्‍यांची अंगठी का देतोयस? तिने तर तुला कार मागितली होती ना?
दूसरा मित्र : हो ना. पण विचार कर, मी तिला खोटी कार कशी काय देऊ शकलो असतो.

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

तुक्या ला लोटरी लागली .त्याने पॅरिस ला जायचा प्लान केला . घरी बायकोला फ़ोन केला . तुक्या : शोना .तू माझ्यासोबत पॅरिस लायेणार का माझ्यासोबत ? . . पत्नी: हो नक्की .......पण तुम्ही कोण बोलताय ....?

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

मुलगाः अरे मित्रा त्या मुलीपासून मला वाचव रे... जेव्हापासून मी तिला म्हणालो,, हृदय फाडून बघ माझं तुझच नाव असेल,, तेव्हापासून चाकूघेऊन माझ्यामागे लागलीय...

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

प्रियकर आपल्या प्रेयसीला : "मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसत, ???"
बाजूनी जाणारा एक पुणेकर विचारतो: "जरा कर्वे रोड वर ट्राफिक आहे का बघ रे."

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

नवीन जोडपे....... नवरा : तुझे लग्ना पर्वी किती BF होते..... . नवरी एकदम शांत....... . ... . . नवरा (जोरात ओरडून) : मी या शांत बसण्याचा काय अर्थ समजू ?? . . . . . . . . . . नवरी : अरे देवा........ मोजू तर दे

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले. मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! " तरीही त्याने तोंड बाहेर काढून हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय? "हत्ती म्हणाला , " सहा महिने "हात्तीने विचारले "तुझे वय काय? "उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

शेअर रिक्षावाला : १०० रुपये झाले साहेब. गंपू फक्त ५० रुपये देतो. रिक्षावाला : ही काय दादागिरी आहे? अधेर्च पैसे? गंपू : मग? तू पण बसून आलास ना? तुझे पैसे पण मीच भरू?

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही रडत? वडील: बाळा, ताई फक्त गेट पर्यंत रडेल.. मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील...

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

एक दिवस घाटातून जाणा - या एका बसला जोरदार अपघात होतो. त्या बसचं खूप नुकसान तर होतंच, शिवाय त्या प्रवाशांच्या जिवाचं आणि वस्तूंचंही प्रचंड नुकसान होतं. जख्मींपैकी एकाला शुद्ध येते आणि एकंदर परिस्थिती पाहून तो धाय मोकलून रडायला लागतो. जख्मी : अरे देवा मी आता काय करू? या अपघातात माझा हात तुटलाय. माझ्या आयुष्याचं नुकसान झालं रे. सन्ता लांब राहून अपघात पाहत असतो. त्या जख्मी माणसाचं दु:ख त्याला पाहवत नाही आणि तो धावत त्याच्या जवळ जातो. सन्ता : अहो, असे रडू नका. हे पाणी प्या पाहू. कशाला एवढं रडायचं ते. आत्ता मदत पोहोचेल आपल्याला. जख्मी : तुम्हाला कसं सांगू हो. या अपघातात पाहा माझा हातच तुटलाय. आता मी कोणाकडे पाहू. सन्ता : अहो, असा धीर नसतो बरं सोडायचा. तो तिथे पडलेला माणूस पाहा. त्याचं तर डोकं तुटलंय. तरी बिचारा हूं की चू करत नाहीय.

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन ) त्याला म्हणते.. .. काळे काळे ढग दाटून आले कि, तुझी आठवण येते.. ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते.. थेंबाचा टपटप आवाज आला कि, तुझी आठवण येते... . . . . . झंप्या लगेच तिला म्हणतो...." हा हा....माहित आहे ..माहित आहे.. तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या "

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

प्रेयसी - लग्नाच्या वेळी नेहमी नवरी डावीकडे आणि नवरा उजवीकडे उभा असतो असे का रे........ प्रियकर - अग कोणतीही Balance Sheet काढून पहा Liabilities डावीकडे असतात आणि Assets उजवीकडे असतात

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

बांता : अरे, या टीव्हीवाल्यांना कसं काय कळतं? सांता : काय कळतं? बांता : की, आप देख रहे है'स्टार प्लस'?

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

गंपू : आई, मला पाच रुपये दे ना.... बाहेर एका गरिबाला द्यायचे आहेत. आई : कुठे आहे गरीब? गंपू : बिचारा बाहेर कुल्फी विकतोय!!

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

चिंटू: जेवलीस का?
पिंकी: जेवलास का?
चिंटू: मी विचारलंय आधी...
पिंकी: मी विचारलंय आधी...
चिंटू: तू माझी कॉपी करतीयेस...
... पिंकी: तू माझं कॉपी करतोयस...
. . . . . . . चिंटू: I LUV YOU...
पिंकी:हो... जेवले मी

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

एकदा गाढव ZAMPYAला लाथ मारतो आणि पळतो, तर ZAMPYA त्याच्या मागे धावत धावत जातो… .
. ... तर रस्त्यात त्याला झेब्रा दिसतो .
. .
आणि ZAMPYA त्याला लाथ मारतो आणि म्हणतो , “
. . . .
साल्या NIGHT DRESS घालून मला येडा बनवतो का बे…

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

Bullet वाला मुलगा Activa वाल्या मुलीला ओवरटेक करतो आणि विचारतो ...

कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी जोरात गाडी चालवते आणि समोर निघून जाते...
...
मुलगा पुन्हा बरोबरित येऊन - कधी बुलेट चालवली आहेस का ?

मुलगी ब्रेक मारते आणि मुलाचा पुढे जाऊन आक्सिडेंट होतो..

मुलगी - नालायक मूर्ख .....गाडी नीट चालवता येत नाही का तुला ??

मुलगा - अग बावळट , तुला तेच विचारत होतो की बुलेट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो. ?? ........

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एका सोसायटीमध्ये बायकांना घाबरणा-या नव-यांची संख्या वाढु लागली. म्हणुन त्याच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काही नव-यांनी एक संघटना स्थापन केली. संघटनेची पहिलीच सभा फरली होती.

अध्यक्षांनी सर्वांना एक प्रश्न केला, "तुमच्या पैकी कितीजण आपल्या बायकांना घाबरतात ?"

एकाला सोडुन सर्वांनी हात वर केले. अध्यक्ष त्याला म्हणाले, ’तु जरा आमच्यात निर्भय दिसतोस, तु जर आम्हाला मार्गदर्शन केलेस तर बरे होईल."

तो गृहस्थ म्हणाला, "आपला काही तरी गैरसमज होत आहे. मला हात वर करावे की नाही यासाठी मला माझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागेल. ती घेऊन मी लगेच येतो."
एकदा एक
मुलगी मोठ्या डॉनवर केस
करते,
आणि ते डॉनला समजते..
डॉन खूप
चिडतो आणि त्या मुलीच्या घरी जाऊन
बंदूक दाखवून तिला धमकी
देतो कि केस मागे घे,
नाहीतर मारून
टाकीन..
मग काय होणार होते,
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी पळत जाते,
ड्रावर
मधला कंगवा काढते
आणि केस मागे घेते..
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
"प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहर्यावर असिड टाकण्याची बातमी वाचलीस का ? किती भयानक ना ?

प्रियकर :- होना ... खूप दुखदायक घटना, म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा.

प्रेयसी :- हो रे, कित्ती प्रेम करतोस माझ्यावर ♥ ...... बर मला सांग, असे असिड जर माझ्या चेहर्यावर कोणी टाकले आणि जर मी त्यात मरण पावले तर आयुष्यभर काय करशील ?

प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन.
प्रेयसी :- म्हणजे ???

प्रियकर :- तुला दुखावणार्या माणसाला मी जिवंत सोडेन का ?"
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
डोक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
... 
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डोक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डोक्टर साहेब, कापूस आहे का?
डोक्टर: जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की..
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
प्रेमात घायल झालेला मनू आपल्या प्रेयसीला विचारत होता, 'माझ्याशी लग्न करशील?
प्रेयसी: नाही रे, ते शक्य नाही.
मन्नू : पण का?
प्रेयसी : माझे घरचे ऐकणार नाहीत रे.
मनू : घरी कोण कोण आहे तुझ्या?
प्रेयसी: एक नवरा आणि दोन मूल.............
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
चिंगूमल मारवाड्याच्या पोरानं बापाला सांगितलं, ''बाबा बाबा, मला लांबचं नीट दिसत नाही. मला चष्मा हवाय.''

चिंगूमलने मुलाचा हात धरून त्याला घराच्या बाहेर आणलं. सूर्याकडे बोट दाखवून विचारलं, ''ते काय आहे?''

मुलगा उत्तरला, ''सूर्य.''

'' पोरा, आता आणखी किती लांबचं पाहायचंय तुला?!!!!''
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
तुम्ही कोण रे टिकोजीराव ?
पुण्यातील एका बोळातून अत्रे एकदा सायकलवर चालले होते. 
रस्याला उतार होता आणि नेमके त्यांच्या सायकलचे ब्रेक लागेनात 
समोरून एका माणसाची प्रेतयात्रा येत होती. 
जाताजाता अत्र्यांचा प्रेताला धक्का लागला आणि प्रेत खाली पडले. 
लोक भडकले. अत्र्यांच्या अंगावर ओरडू लागले. 
तेव्हा अत्रे शांतपणे म्हणाले, 
"अहो ज्याला धक्का लागला आहे तो काहीच बोलत नाही 
आणि आरडाओरडा करणारे तुम्ही कोण रे टिकोजीराव ?"
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
चम्प्या आणि झंप्या एकदा बोलत बसले होते...

चम्प्या - अरे झंप्या... आता मला सगळं सगळं ऐकू येतं..मी हे नवीन श्रवणयंत्र(श्रवणयंत्र ज्याला माहित नाही त्याने 'जीव' द्या) घेतलंय..त्यामुळे मला बाजूच्या घरात काय बोलणं चाललंय ते पण नीट ऐकू येतं..

झंप्या - अरे वा !! म्हणजे आता तुला सगळं नीट ऐकू येईल..

चम्प्या - नाही रे आज घड्याळ घरीच विसरलो... :

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एक माणूस मेल्या नंतर स्वर्गात जातो...
स्वर्गात एक जागी एका भिंतीवर खुप
सरया घडयाळं (clocks) असतात...
म्हणून
तो यमराजा ला विचारतो -''इतकी घडयाळं
कश्यासाठी ?''
यमराज -''ही खोटेपण
मोजन्याची घडयाळं आहेत... तिकडे
पृथ्वी वर जेव्हा कुणी खोट बोलतो...
इकडे ही घड्याल पुढे सरकते...''
माणूस - "हे कुणाच घड्याल आहे...??
हे तर बंद दिसते आहे.."
यमराज -"हे मदर टेरेसा ची घड्याल
आहे... ती जीवनात एकदाही खोट
बोलली नहीं... म्हणून तिच घड्याल
कधी पुढे सरकलीच नाही.."
माणूस - अच्छा असं आहे तर मग....
मला आपल्या politicians ची घड्याल
बघायची आहेत कुठे आहेत ती...??
यमराज - politicians ची घड्याल
आम्ही इथे ठेवत नाही..
ती सगळी आम्ही आमच्या ऑफिस मधे table
fans म्हणून वापरतो..
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
एकदा दात जिभेला म्हणतो,
"मी जर तुला जोरात चावलो, तर तुझे तुकडे
होतील."
.
.
.
.
.
.
.
.
जीभ दाताला म्हणते,
"मी जर एखादयाबद्दल एक चुकीचा शब्द
उच्चारला तर एकाच वेळी तुम्ही सर्व ३२ च्या ३२
बाहेर याल...
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

चिंटु- बाबा भुत असतात का हो..??

बाबा - छे..!!
अस काही नसत बाळ भुत वैगेरे नसतात...

चिंटु - पण बाबा आपली कामवाली बाई तर बोलत होती की भुत असतात..

बाबा - चल बेटा सामान भर..
आपण जाऊ इथुन..

चिंटु - पण का बाबा..??

बाबा - (घाबरत) आपल्याकडे कुणी कामवाली बाई नाही..!!
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
बायको : अहो,तो काल आलेला भिकारी मला अजिबात नाही आवडला ……..
नवरा : का ग काय झाले?
बायको : काल मी त्याला खायला अन्न दिले आणि
तो मला आज पुस्तक गिफ्ट करून गेला.
नवरा: अगं मग न-आवडण्यासारखे काय त्यात?,
असे कोणते पुस्तक दिले?
बायको : ” अन्न कसे शिजवावे “
ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ

उखाणा पवारांच्या पत्नी कडून
" घोटाळे करून कमावला घबाड, नवरा माझा लबाड…. शरद रावांचे नाव घेते, हरविंदर ने फोडले थोबाड."

ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ ஜ۩۞۩ஜ
Blogger Widgets